Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 50 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 50
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 50 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 50

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 50

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

Q2) ‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q3) मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण.

Q4) ‘मारुतीची शेपूट’ या अलंकारा करिता शब्दाचा अर्थ कोणता ?

Q5) आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना…. म्हणतात.

Q6) खालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?

Q7) डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली.

Q8) पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-

Q9) भारताची सहल सागर किनारपट्टी पासून किती अंतरापर्यंत असते?

Q10) खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती?

Q11) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q12) भारतीय सेना दिन कोणता?

Q13) एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q14) 235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?

Q15) खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.पंचवटी :-

Q16) जर एका खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल?

Q17) खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?

Q18) दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी कोणती?

Q19) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?

Q20) अमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले त्यानंतर आता पुन्हा तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला?

Q21) 4,8,16,32,64,128………. यातील अकरावे पद कोणते?

Q22) ‘पाऊस’या शब्दाचे सामान्य रूप कोणते?

Q23) दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?

Q24) एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापवयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?

Q25) आज शुक्रवार आहे गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल?

Q26) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?

Q27) राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

Q28) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q29) 5 जी सध्या खालीलपैकी कशाशी निगडित आहे?

Q30) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17,30,47,??,93

Advertisement