Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 5 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 5

ZP Bharti Practice Paper 5 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 5

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 5

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.

Q2) 2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,

Q3) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत.

Q5) स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?

Q6) 4225:67::3025:?

Q7) अंबाजोगाई शहरातील एक प्रसिद्ध….. मंदिर आहे.

Q8) 23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना सहाने पूर्ण भाग जातो?

Q9) ……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?

Q10) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q11) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

Q12) क्षयरोगाचे कारण काय असते?

Q13) रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे 12 व्या गावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरी पाच ने वाढ केली तर त्याची नवीन सरासरी किती होईल?

Q14) दुसरे मराठा इंग्रजीत कोणत्या ठिकाणी झाले होते?

Q15) देशात…………… या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.

Q16) 90 अंशाच्या कोणास काय म्हणतात?

Q17) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो?

Q18) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

Q19) मूषक हे कोणाचे वाहन आहे?

Q20) नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.

Q21) गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q22) मुकुंदराज  स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q23) भारताचे 48 वे सर न्यायाधीश कोण आहेत?

Q24) 28,74,32,70,36,66,40,?44, योग्य उत्तर निवडा,

Q25) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q26) एका संख्येची अडीच टक्के जर 12 असेल तर ती संख्या कोणती?

Q27) बनारस हिंदू विश्व विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

Q28) दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?

Q29) रेट ऑफ हैबियस कॉर्पोर्स व रेट ऑफ मॅडामस हे कोणत्या मूलभूत हक्क असे संबंधित आहे?

Q30) 2500 मुद्दलाची पाच वर्षात 1375 सरळव्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?