Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 49 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 49
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 49 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 49

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 49

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे?

Q2) ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण?

Q3) नेदरलँड मध्ये झालेली 2014 पुरुष विश्व कप हॉकी स्पर्धा कोणी जिंकली.

Q4) झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?

Q5) विमानाचा शोध कोणी लावला.

Q6) ‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q7) घटनेच्या कोणत्या कलमाने ग्रामपंचायतीचे संघटन सांगितलेले आहे?

Q8) 11:25::?:35

Q9) कोणते दल केंद्र शासनाशी संबंधित नाही?

Q10) यथा शक्ती या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?

Q11) पाणि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q12) स्टॉक एक्सचेंज वर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते.

Q13) ‘सायना नेहवाल’ हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडित आहे?

Q14) मी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?

Q15) …… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,

Q16) एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

Q17) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Q18) दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

Q19) अ ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात ब ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात तर क ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात जर अ ब आणि क यांनी एकत्रितपणे काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?

Q20) सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत?

Q21) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे?

Q22) चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणते गियर टाकणे आवश्यक आहे ?

Q23) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q24) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q25) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q26) हेमंत 20 किमी/तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल?

Q27) Of the following, which is not abstract noun?

Q28) सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

Q29) मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमाने का बंधनकारक आहे?

Q30) भारतीय संविधानाचे शिल्पकार …………. यांना म्हणतात?

Advertisement