Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 48 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 48
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 48 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 48

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 48

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गावाचा पोलीस पाटील….. यांच्याकडून नियुक्त करण्यात येतो,

Q2) उच्छवासावाटे आपण किती टक्के कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर फेकतो?

Q3) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?

Q4) कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!

Q5) एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

Q6) धरमतरची  खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

Q7) सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे?

Q8) वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?

Q9) र त्ना क र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होईल.

Q10) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?

Q11) तुकाराम महाराजांचा जन्म…..साली झाला,

Q12) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Q13) 45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा?

Q14) एक हेक्टर म्हणजे किती गुंठे ?

Q15) 74088 चे घनमूळ किती?

Q16) कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात?

Q17) दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

Q18) कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?

Q19) एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?

Q20) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?

Q21) मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठाने पैकी एक खंडपीठ…….. या ठिकणी आहे.

Q22) ‘स्वतःशीच केलेले भाषण’ म्हणजे:

Q23) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. खालील पैकी कोणत्या तालुक्यात?

Q24) 9:25::49:…?

Q25) चंपावती नगरी पुरातन काळातील कोणत्या शहराचे होते?

Q26) अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?

Q27) खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.

Q28) रिकाम्या जागी येणारी संख्या काढा.1,6,13,22,33,…..

Q29) सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

Q30) संयुक्त वाक्य ओळखा.

Advertisement