Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 46 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 46
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 46 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 46

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 46

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले?

Q2) मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q3) A, B, C, D, E, F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येक दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?

Q4) जागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?

Q5) खालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?

Q6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत?

Q7) बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात?

Q8) एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?

Q9) खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

Q10) रोजगार हमी योजनेचे जनक………………

Q11) खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्यांच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.

Q12) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q13) महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे.

Q14) एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?

Q15) महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला?

Q16) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q17) गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?

Q18) आयसीसी महिला ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?

Q19) 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q20) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

Q21) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

Q22) जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार?

Q23) …….. या राज्यात सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र आहे.

Q24) ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?

Q25) कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे ?

Q26) ऑपरेशन थ्री स्टार कशाशी संबंधित आहे?

Q27) ‘मितभाषी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

Q28) कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?

Q29) सत्यमेव जयते ही घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले?

Q30) खालीलपैकी कोणता शब्द अलंकार नाही?

Advertisement