Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 45 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 45
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 45 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 45

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 45

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q2) ‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते?

Q3) न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?

Q4) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q5) 1600 रुपये मुद्दल आणि तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q6) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?

Q7) संसदेत महिलांना किती टक्के आरक्षण दिले जाते?

Q8) आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?

Q9) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

Q10) मोगल सम्राट अकबराच्या दरबारातील मुख्य नऊ सदस्यांना नवरत्न असे म्हणतात त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

Q11) भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेल्या दयेचा अधिकार….. या कलमानुसार आहे,

Q12) रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधार पूरक कोणते?

Q13) ‘सिक्कीम’ या राज्याची राजधानी कोणती?

Q14) एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?

Q15) जर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजे लाल लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता?

Q16) …… या रक्तगटाला ‘युनिव्हर्सल एक्सेप्टर ‘ असे म्हणतात.

Q17) विक्रम ने एक कार 2. 25 000 रुपयात खरेदी केली. या व्यवहारांमध्ये त्याने दलालास दोन टक्के दलाली दिली तर त्याला किती कार रुपयास मिळाली?

Q18) फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q19) थर वाळवंटा मधून कोणती नदी वाहते?

Q20) 52. 48. 45…..42

Q21) ग्रामगीता कोणी लिहिली.

Q22) मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Q23) चित्तोड चा किल्ला कोणी बांधल आहे?

Q24) खालील शब्दाचे वचन बदला. वासरे

Q25) सिंधूखोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडले?

Q26) चांदोली राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केव्हा झाली?

Q27) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q28) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते?

Q29) राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

Q30) वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघापैकी चुकीचा मतदार संघ ओळखा?

Advertisement