Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 44 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 44
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 44 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 44

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 44

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?

Q2) “ती चतुर मुलगी आहे.” या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

Q3) एकागत छापण्यासाठी 1 मिनिट 15 सेकंद वेळ लागला तर तीन तासात किती कागद छापून होतील?

Q4) चौरसाची बाजू 20% ने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q5) कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?

Q6) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q7) जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले, तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

Q8) आज सोमवार आहे. तर 61 वा वार कोणता?

Q9) पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन आहे ?

Q10) ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?

Q11) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?

Q12) ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?

Q13) मुलाचे पाय…..  दिसतात,

Q14) ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?

Q15) समानार्थी शब्द ओळखा ,जाळ…..?

Q16) मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q17) पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण याचा प्रकार ओळखा?

Q18) खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे?

Q19) एका काटकोन त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?

Q20) विस्तृत: व्यापक:: जरा:?

Q21) भाववाचक नाम ओळखा,

Q22) रदन या शब्दाचा समानार्थी शब्द?

Q23) चौसष्ट  कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता.

Q24) पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?

Q25) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q26) प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अंक लिहा.1,2,3,6,9,18,27,54,?

Q27) पुढीलपैकी कोणते क्लोरोफ्ल्युओरोकार्बन चे गुणधर्म आहेत.

Q28) 1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?

Q29) अलंकार ओळखा.नयना कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी.

Q30) कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?

Advertisement