Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 43 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 43
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 43 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 43

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 43

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मुंबईतील खालीलपैकी कोणत्या नगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते?

Q2) 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?

Q3) गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?

Q4) रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?

Q5) चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?

Q6) जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?

Q7) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

Q8) एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे राहिलेला 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती.

Q9) खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q10) भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

Q11) स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?

Q12) शेतातील बेकारी म्हणजेच…. बेकारी होय,

Q13) खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?

Q14) Please write me …….this address.

Q15) 108 वे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ?

Q16) हरिद्वार कोणत्या नदीच्या किनारी बसले आहे?

Q17) 425 * 0 =?

Q18) ‘अ’ ते ‘ब’ अंतर 1755 कि.मी. आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल ?

Q19) भारतातील प्रमुख तंबाखू बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?

Q20) लिंग ओळखा.सोने

Q21) भारतात मधील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत?

Q22) 64÷0.08=?

Q23) ‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.

Q24) ‘नागपूरची संत्री’ ही कोणते विशेषण आहे?

Q25) तीन संख्यांची सरासरी 22 आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने  कमी व तिसरी 9 ने जास्त आहे तर पहिली संख्या काढा?

Q26) ‘वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q27) गुन्हा: न्यायालय:: रोग:?

Q28) खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

Q29) 5 लिटरचे2500 मिली लिटरशी असलेले गुणोत्तर किती?

Q30) पसायदान कोणी लिहिले?

Advertisement