Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 42 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 42
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 42 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 42

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 42

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

Q2) एका पार्टीस 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

Q3) गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले.

Q4) पुढीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात प्रमुख आदिवासी जमात नाही,

Q5) त्रंबकेश्वर येथे कोणती नदी उगम  पावते?

Q6) आज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?

Q7) किती सरळ व्याज दराने 250 रुपयांची चार वर्षात 300 रुपये रास होईल?

Q8) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q9) ‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q10) ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q11) एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?

Q12) ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??

Q13) जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे?

Q14) ‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.

Q15) न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?

Q16) 9(-7×3+(-4)-76÷19)=?

Q17) विसंगत घटक ओळखा.

Q18) पुढीलपैकी कोणता प्रकार व्याकरणातील क्रियाविशेषण आहे?

Q19) मनाचे श्लोक कोणी लिहिले?

Q20) 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?

Q21) व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q22) उत्तर व आग्नेय या देशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती?

Q23) संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे?

Q24) 5.55555….. हे  व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा,

Q25) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q26) खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?

Q27) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?

Q28) हनुमान व्यायाम प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली.

Q29) पॅरा ऑलम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेक पटू कोण?

Q30) अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.पावसातभिजू नका.

Advertisement