Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 40 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 40
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 40 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 40

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 40

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका आयताची लांबी 10 मीटर व रुंदी 5 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?

Q2) सीता बाजारातून काही फळे विकत आणते. आईने विचारल्यावर ती म्हणते'” पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत तर सीताने एकूण किती फळे आणली?

Q3) खालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?

Q4) सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?

Q5) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Q6) दीड वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल?

Q7) ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?

Q8) खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी डिक्शनरी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल?

Q9) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

Q10) लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे…..

Q11) खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही.

Q12) 8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?

Q13) सापाचा खेळ करणारा कोण?

Q14) खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही?

Q15) विजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा आपसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी आपल्या जागा आपापसात बदलल्या तर आणि त्याच्या उजव्या बाजूस कोण येईल?

Q16) ‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते?

Q17) भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी?

Q18) मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

Q19) खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

Q20) मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला.

Q21) वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?

Q22) इराकची राजधानी?

Q23) अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक कोण आहेत.

Q24) द.शा.द.शे 5% दराने 16000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?

Q25) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल?ACF : EGJ : : KMP : ?

Q26) सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

Q27) ‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q28) जोडे फाटणे…..

Q29) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q30) बीडमध्ये कोणत्या तालुक्यात इतर जिल्ह्याची सीमा लागत नाही?

Advertisement