Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 4 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 4

ZP Bharti Practice Paper 4 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 4

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 4

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q2) सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?

Q3) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q4) भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे?

Q5) कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?

Q6) ताशी 36 किमी वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मीटर आहे वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

Q7) पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-

Q8) दीपक नितीन ला म्हणाला समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमध्ये लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपक च नाते काय?

Q9) एका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकिटे आहे या चित्रपटाला 25 लोकांनी तिकिटे काढले त्यामुळे त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती?

Q10) महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?

Q11) 9, 15 ,12, 18,15,21,18,24,?

Q12) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q13) 3766, 7663,6637,?

Q14) तू माझे ऐकले हे बरे झाले वाक्य प्रकार ओळखा.

Q15) वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q16) 12 वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

Q17) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q18) संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?

Q19) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?

Q20) एका भांड्यात 112 लिटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 1:3:3 होईल?

Q21) 5+10+15+20+25+……+90=?

Q22) दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?

Q23) ……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.

Q24) तगाई……..

Q25) पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-

Q26) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?

Q27) खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?

Q28) 18.834 +818.34-?=618.43

Q29) उत्तर प्रदेशचा राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे?

Q30) ‘लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते’यातील अलंकार ओळखा.