Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 39 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 39
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 39 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 39

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 39

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?

Q2) डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी……………….

Q3) मुशी नदीकाठी भारतातील कोणते शहर वसलेले आहे?

Q4) ‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q5) भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे…..होय.

Q6) जगातील पशु दिन साजरा कधी केला जातो?

Q7) खालीलपैकी विशेष नाम ओळखा?

Q8) ‘कृपण’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q9) मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?

Q10) वर्तुळाकृतीचा कोन किती अंशाचा असतो?

Q11) मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?

Q12) एका पुस्तकाची 1/3 पाणी वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक राहतात तर पुस्तकात एकूण पाणी किती?

Q13) पराभव करणे या अर्थाशी जुळणारा व्यक्ती प्रचार करतात?

Q14) एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?

Q15) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?

Q16) महाराष्ट्राचे सध्याचे कृषिमंत्री कोण आहेत?

Q17) कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?

Q18) वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता.

Q19) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q20) श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे…………. आहे.

Q21) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q22) राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?

Q23) दवाखाना’ दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभावातून आलेले आहेत?

Q24) ‘पोलिसांनी चोरास शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळख.

Q25) अ जर ब चा दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर सहा मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?

Q26) उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता?

Q27) राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?

Q28) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?

Q29) एकलहरे नाशिक या ठिकाणी…………… विद्युत केंद्र आहे.

Q30) दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?

Advertisement