Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 38 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 38
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 38 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 38

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 38

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q2) :उलटी अंबारी हाती येणे.’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q3) 50 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?

Q4) भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?

Q5) चंद्रपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रशेखर धारण करणाऱ्या या नदीस तेथे चंद्रभागाचे असे संबोधले जाते?

Q6) कोणत्या शहरात अलकनंदा नदी व भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?

Q7) 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?

Q8) 432-?=447

Q9) विद्युत् प्रवाहाची शक्ति कोणत्या उपकरणाच्या साह्याने मोजतात?

Q10) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q11) आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

Q12) ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय……….

Q13) भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण आहेत?

Q14) क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा.प्रत्येक मुला-मुलींनी आई-वडिलांची सेवा करावी.

Q15) खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे?

Q16) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q17) दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास?

Q18) 712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?

Q19) One sun, one world ,one gride योजना कोणत्या सरकारने सुरू केली?

Q20) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले?

Q21) पूर्वा भिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?

Q22) खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?

Q23) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?

Q24) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीची कार्य करणाऱ्या ………….यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

Q25) एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?

Q26) ‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q27) चले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?

Q28) नर्नाळा किल्ला…. जिल्ह्यामध्ये आहे,

Q29) ‘मानभंग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q30) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Advertisement