Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 36 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 36
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 36 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 36

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 36

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन……….. असे केले जाते.

Q2) 11.120.13….?

Q3) वाहन चालवण्याचा परवानाची नूतनीकरण करण्याची मुदत?

Q4) गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो.

Q5) पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?

Q6) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.

Q7) वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?

Q8) 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5  किलो गव्हाची किंमत किती?

Q9) पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q10) ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

Q11) जागतिक पर्यावरण दिवस….. या दिवशी साजरा केला,

Q12) खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?

Q13) RBI  चे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q14) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q15) सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

Q16) जालना या जिल्ह्या लगत या सीमा नाही?

Q17) ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

Q18) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q19) ‘गिर वन’ जे आशियाई आहे सिंहाचे आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे?

Q20) आरती सुरू झाल्यावर घंटा नाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा,

Q21) सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते?

Q22) चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77

Q23) कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

Q24) दिल्ली सुलतानशाही ची स्थापना कोणी केली?

Q25) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q26) खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?

Q27) तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q28) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q29) खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ण या अनुनासिका प्रमाणे होतो.

Q30) 0.07+3.009+33.010+0.0013=?

Advertisement