Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 35 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 35
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 35 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 35

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 35

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविले जाणार आहे?

Q2) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q3) ‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q4) खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे?

Q5) नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

Q6) क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

Q7) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे?

Q8) तो मुलगा उभ्याने पाणी गटागट पितो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा?

Q9) ‘आर. प्रज्ञानंद’हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याचा रहिवासी आहे ?

Q10) 36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती?

Q11) भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?

Q12) ……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

Q13) पूर्वी ‘भिल्ल ठाणा’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

Q14) चादरी साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते?

Q15) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा,1,4,9,…..25,

Q16) I hope to spend this vocation…… Bangalore.

Q17) भारतातील………….. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.

Q18) ‘ज्याच्या हाती ससा, तो पारधी.’ ही म्हण पुढील पैकी कोणत्या वेळी समर्थक आहे?

Q19) तामिळनाडूचा पोंगल तर महाराष्ट्राचा……..,

Q20) राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

Q21) 18 व 24 यांचा मसावी किती?

Q22) सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?

Q23) इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?

Q24) मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?

Q25) खाली दिलेल्या शब्दापैकी समुद्रचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता.

Q26) खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही.

Q27) ……..येथील वेरुळ लेणी एल्लोरा लेनी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Q28) कांदे बटाटे यांना कुंभ फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

Q29) N.H.A.I या संस्थेच्या नावाने पूर्ण रूप काय आहे?

Q30) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

Advertisement