Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 34 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 34
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 34 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 34

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 34

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) :सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.

Q2) विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

Q3) मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्ग घटित शब्द ओळखा.

Q4) भंडारा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

Q5) सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल तर सचिनचे आजचे वय किती?

Q6) 80,40,20,10,…….?……

Q7) ‘वासरू’ हा……… शब्द आहे.

Q8) विद्युतभाराचे एकक कोणते आहे?

Q9) 648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q10) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q11) 5, 25, 125, ?

Q12) रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो?

Q13) ‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q14) 6561 चा वर्ग मुलाचा वर्गमूळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?

Q15) एका आयताकृती शेताची लांबी 1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मी आहे तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.

Q16) जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?

Q17) एका निवडणुकीतून 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसरे उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकुण मतदार किती होते?

Q18) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q19) डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?

Q20) गावचा पोलीस पाटील………. कडून नियुक्त केला जातो.

Q21) स्वतंत्र समता बंधुता या सरनाम यातील घोषणेच्या मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?

Q22) प्रकाश वर्ष हे काय आहे?

Q23) प्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती?

Q24) घोड्याला जर वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला कोण झोपले जाईल?

Q25) कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक नोंदवून सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर च्या 34 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली?

Q26) उत्तरकाशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहेत.

Q27) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q28) वाक्याचा अर्थ पूर्ण व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच?

Q29) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

Q30) इम्फाळ कोणत्या राज्याची राजधानी आहे?

Advertisement