Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 32 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 32
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 32 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 32

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 32

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q2) भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक…. मध्ये पार पडली,

Q3) मालिकेतील रिकामी जागा भरा12 , 23, 45 ,56…….89 ,111,122 ,144.

Q4) खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते?

Q5) ISRO चे विस्तारित रूप काय आहे?

Q6) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q7) संमतीविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?

Q8) लाईनमिन दिवस कधी येतो?

Q9) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q10) नवीन रेल्वे ताशी 40 कि मी प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?

Q11) खालीलपैकी शक्य क्रियापद ओळखा?

Q12) ‘तमा नसणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q13) आज दिवसभर सारखेगडगडतेया वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?

Q14) खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही?

Q15) गटाबाहेरील शब्द ओळखा?

Q16) एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?

Q17) अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?

Q18) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वारांना डॉक्टर वारे या नावानेही संबोधतात?

Q19) …………यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला.

Q20) स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?

Q21) ‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q22) मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत.

Q23) गरिबी हटाव हे प्रसिद्ध घोषणा त्या पंतप्रधानांनी केली?

Q24) प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q25) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकार ने झाली?

Q26) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीची कार्य करणाऱ्या ………….यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

Q27) दर साल दर शेकडा 1500 रू ची तीन वर्षांत 1860 रुपये रास होतील?

Q28) 5,8,11,14,17,?

Q29) बोलकी या विशेषणाचा प्रकार ओळखा?

Q30) ‘तो नेहमीच लवकर येतो.’ या वाक्यातील काळ ओळखा ‌

Advertisement