Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 30 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 30
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 30 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 30

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 30

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘आज मला मळमळले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q2) राम दर महा 300 रुपये बचत करतो तर 6 वर्षात किती बचत करतो?

Q3) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?

Q4) खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?

Q5) 1,00,00 या संख्येस रोमन अंकी अंकामध्ये कसे लिहितात?

Q6) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q7) P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.

Q8) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे?

Q9) औरंगाबाद जिल्ह्यातील….. या ठिकाणास दक्षिण काशी म्हणतात?

Q10) विसंगत शब्द ओळखा.गुरु, चंद्र ,मंगळ ,बुध

Q11) उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ………..

Q12) संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे?

Q13) झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?

Q14) 828 आणि 612 यांचा लसावी किती?

Q15) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q16) कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल?

Q17) भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट इसवी सन 1852 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात वितरित केल्या आहेत.

Q18) जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?

Q19) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

Q20) स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

Q21) स्त्रीलिंग ओळखा.

Q22) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?

Q23) 1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q24) गांधीजींचे बालपण खालीलपैकी कोणत्या गेले,

Q25) एका शंकूची उंची 14 सेमी व तळाची त्रिज्या 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?

Q26) 20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?

Q27) सुहासने 9000 दोन वर्षासाठी सात टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवले तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?

Q28) नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच……

Q29) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q30) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Advertisement