Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 3 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 3

ZP Bharti Practice Paper 3 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 3

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 3

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) चुकीची जोडी ओळखा.

Q2) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

Q3) हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.

Q4) अ चा पगार ब पेक्षा 20 टक्के कमी आहे, तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहेत?

Q5) पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?

Q6) भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

Q7) काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते,

Q8) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q9) ……. यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला?

Q10) खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे,

Q11) श्री हनुमान यांना तीन मुले आहेत पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या पाचव्या सोमवारी होतो दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या पाचव्या गुरुवारी येतो तर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल तर या दिवशी कोणता वार असेल?

Q12) तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

Q13) 7/6 + 3/5 – 9/4 = ?

Q14) खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता?

Q15) गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नाम सांगा.

Q16) पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज….. असते.

Q17) 180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?

Q18) 5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?

Q19) ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

Q20) महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?

Q21) अ व ब च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे जर प्रत्येकाची 800 रुपये बचत असेल तर अ चा पगार किती.

Q22) वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q23) राजकोषीय तूटीतुन …….. वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते.

Q24) भारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.

Q25) मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?

Q26) सकाळी सूर्यप्रकाश मध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते?

Q27) भारताचा प्रथम नागरिक कोण?

Q28) खालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?

Q29) ‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

Q30) काळी क्रांती ही संकल्पना कोणत्या शी संबंधित आहे?