Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 28 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 28
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 28 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 28

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 28

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पन्नास वर्षे बटिश राज्य तोवर टिकेल तर ना? हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे.

Q2) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

Q3) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. आठ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील, तर आणखी आठ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?

Q4) 25,50,100,200?

Q5) जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?

Q6) भारताची आघाडीची बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू हिने टोकियो ओलंपिक मध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले?

Q7) 25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?

Q8) बर्फामध्ये……. मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो?

Q9) 3/5 आणि 4/5 त्यामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय येईल?

Q10) केलेला उपकार जणत नाही असा……………..

Q11) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q12) साने गुरुजी यांची एक कादंबरी…….

Q13) छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?

Q14) खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही?

Q15) महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाशी संबंधित नसणारे मंत्री कोण?

Q16) रामने रुपये 5000 लाख खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने रामलालिकला. श्यामने तोच मोबाईल शे.10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल?

Q17) केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सचिव कोण आहेत.

Q18) हंगामी खालीलपैकी…‌‌ …..ची सुधारित जात आहे,

Q19) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q20) “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।पक्षी ही सुरवसे आळविती।।सदरची पंगती खालील संतांची आहे.

Q21) नरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

Q22) ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q23) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

Q24) आज दिवसभर सारखेगडगडतेया वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?

Q25) दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला……………. अवयव म्हणतात.

Q26) प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?

Q27) पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होत?

Q28) महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q29) ‘कलेला उपदेश निरर्थक ठरणे’ या अर्थाची म्हण.

Q30) दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

Advertisement