Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 27 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 27
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 27 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 27

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 27

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला?

Q2) 36 आणि 48 यांचा लसावी व मसावी किती?

Q3) योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *

Q4) एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट?

Q5) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q6) 2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?

Q7) 50 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?

Q8) मी निबंध लिहीत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q9) ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q10) 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील?

Q11) महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली?

Q12) आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते?

Q13) घटक राज्यात द्विगृही सभागृह असावे की नसावे याचा निर्णय कोण घेते?

Q14) 2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.

Q15) मराठी भाषा लेखनासाठी……. लिपीचा वापर करतात?

Q16) सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण?

Q17) 360 ची1/6 पट ही कोणत्या संख्येची 4पट आहे?

Q18) खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल.

Q19) सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

Q20) पाल्कची सामद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे?

Q21) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

Q22) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q23) न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?

Q24) आरद्र पानझडी वनात मुख्यत:कोणती वनस्पती आढळते?

Q25) खालीलपैकी हिरे सोने कशास म्हणतात?

Q26) ‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?

Q27) पुढील देसी शब्द कोणता?

Q28) शिपाई कडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q29) आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे,

Q30) खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही?

Advertisement