Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 26 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 26
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 26 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 26

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 26

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?

Q2) समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.

Q3) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q4) 5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशी यांची एकूण किंमत  18500 रुपये आहे तर प्रत्येक गाईची किंमत किती?

Q5) ‘निसार’ ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली ?

Q6) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे, 15 वर्षानंतर वयाच्या तीन पट. असेल तर आज वडिलांचे वय किती आहे?

Q7) राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q8) कापसाच्या एका गाठीचे वजन किती किलो रुई असते?

Q9) ‘दगड’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?

Q10) जलियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव…………….

Q11) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?

Q12) 9, 15 ,12, 18,15,21,18,24,?

Q13) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q14) 78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?

Q15) एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयाचा अभ्यास करतात ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती.

Q16) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता ?

Q17) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q18) कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?

Q19) अनेक वचन.दासी

Q20) खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही?

Q21) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q22) ‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे?

Q23) हरितक्रांतीचे प्रणेते कोणास संबोधले जाते?

Q24) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q25) खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?

Q26) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q27) खालील पर्यायांपैकी एक वचनी शब्द कोणता?

Q28) खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?

Q29) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?

Q30) कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

Advertisement