Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 25 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 25
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 25 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 25

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 25

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य  ते कोणत्या प्रयोगातील आहे?

Q2) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q3) कॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?

Q4) मराठवाड्यातील एकमेव औष्णिक वीजनर्मिती केंद्र बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?

Q5) ‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q6) जुनागड संस्थान भारतात कधी विलीन झाले?

Q7) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू दिवस म्हणून साजरा केला जातो?

Q8) दर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती

Q9) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q10) अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q11) ‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q12) खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक गट आहे?

Q13) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.12.,143,168, ?

Q14) ………….. येथील छावणी मधील मंगल पांडे या शिपायाने काढतोस यांच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांवर कोळी झाली.

Q15) देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?

Q16) एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?

Q17) लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?

Q18) 100 ते300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?

Q19) बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 च्या…… सूचीमध्ये समाविष्ट नाहीत.

Q20) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q21) एक क्युसेक म्हणजे किती लिटर?

Q22) 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

Q23) जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती?

Q24) रमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी पंधरा वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर रमेश चे आजचे वय किती वर्ष आहे ?

Q25) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q26) थुंबा हे उपग्रह क्षेपण केंद्र भारतातील…. राज्याच्या किनाऱ्यावर आहे,

Q27) भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?

Q28) शिकवलायसन्सची विधी ग्राह्यता किती आहे?

Q29) जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल.

Q30) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Advertisement