Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 24 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 24
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 24 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 24

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 24

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली?

Q2) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q3) 69.49.7…?

Q4) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q5) एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?

Q6) तलाठी व पोलीस पाटील यांना कोण मदत करतो?

Q7) एका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती.

Q8) महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?

Q9) …….. या शहरात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे?

Q10) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

Q11) 49,121,169,289,…………

Q12) झाडावर फुल फुलले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते विभक्ती लागली आहे,

Q13) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q14) केसरी व मराठा वृत्तपत्र कोणी चालविले होते.

Q15) खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

Q16) गांधीसागर योजना कोणत्या राज्यात आहे?

Q17) एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोण दुसऱ्या लघुकोणाच्या दुप्पट आहे तर मोठ्या लघुकोणाचे माप किती?

Q18) एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?

Q19) झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

Q20) 935 व 1320 चा मसावी किती?

Q21) धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………

Q22) ‘कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा.

Q23) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q24) हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Q25) उपरा आहे कादंबरी कोणाची आहे?

Q26) मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q27) 11 मे हा ………दिन म्हणून साजरा केला जातो?

Q28) भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण आवकाशात सोडला ?

Q29) मिलि,दीप डेविड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एक जण याप्रमाणे उभे आहेत डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर उभे आहेत तिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिचा डाव्या हाताला नाही टेबलचा पृष्ठभागावर मधोमध भौगोलिक दिशांची जुळवलेल्या भारताचा नकाशा पसरलेला आहे दिपणे काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटीवर दिशेने काटकोनातून फिरवला मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलल्या तर आता मिली च बाजूला असलेल्या नकाशातील भाग निवडा.

Q30) महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे.

Advertisement