Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 22 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 22
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 22 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 22

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 22

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 46-52-72-36+45-13-25=?

Q2) आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली?

Q3) ब हा अ ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण

Q4) नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

Q5) बराकपूर छावणीतील ………….या शिपायाने काढतुसांच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Q6) महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

Q7) विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.

Q8) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q9) सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?

Q10)

Q11) मेरा घाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोण आहेत.

Q12) जर एक काम 18 मजूर रोज बारा तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर रोज 9 तास काम करून 36 दिवसात संपवतील?

Q13) भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?

Q14) “येणार असेल तर येईल बापडा!” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

Q15) वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कोठे आहे?

Q16) 7×8+4×9+5×6=?

Q17) व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा ?

Q18) मिहान औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?

Q19) खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. मी अभ्यास करीत होतो.

Q20) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Q21) नांदेड लोकसभा मतदारसंघात कोणते विधानसभा मतदारसंघ मोडत नाही?

Q22) कोणत्या संख्येचा 20% हा40 चा 30% आहे

Q23) संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?

Q24) शब्द: वाक्य:: अक्षर:?

Q25) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q26) ‘संकुचित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q27) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?

Q29) मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q30) दिलेले शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा .धुरीण

Advertisement