Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 2 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 2

ZP Bharti Practice Paper 2 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 2

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 2

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) 11.120.13….?

Q2) एक दोरी सात ठिकाणी कापले असता तिचे किती तुकडे होतील?

Q3) पहिला दादासाहेब पुरस्कार कोणाला मिळाला.

Q4) चंग बांधणे……..

Q5) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q6) 10 ग्रॅम तीळाची पुडी याप्रमाणे 15 किलो तिळाच्या किती पुढे होतील?

Q7) वाक्याचे…. विभाग पडतात,

Q8) एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वेची लांबी किती?

Q9) ……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

Q10) ब्राह्मो समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली?

Q11) एका संख्येला 119 ने भागले असता बाकी 19 होते तर 17 ने भागल्यास बाकी किती उरेल?

Q12) निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो?

Q13) अरी म्हणजेच टोचनी तर अरि…..

Q14) मत्स्य शेतीत उत्पादनात भारतात अनुक्रमे खालीलपैकी कोणते राज्य आहेत?

Q15) 38,66,102,146,?

Q16) दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

Q17) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q18) एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

Q19) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q20) क ने 600 रुपयांची वस्तू व लाल 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?

Q21) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q22) जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q23) भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?

Q24) गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q25) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे?

Q26) मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे.

Q27) एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 होतं. त्या वर्गातील वर्ग शिक्षकासह वयाची सरासरी 1.5 वर्षांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?

Q28) आकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q29) विशेषणाचा प्रकार ओळखा. काही

Q30) 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?