Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 122 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 122
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 122 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 122

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 122

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कुरबुडे बोगदा कोकण रेल्वेवर….. जिल्ह्यात आहे.

Q2) ‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q3) मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.

Q4) पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा,

Q5) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-

Q6) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q7) ‘तो दररोज शाळेत जातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q8) पेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?

Q9) सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?

Q10) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Q11) तापी – पूर्णा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?

Q12) भारतातील पहिली महानगरपालिका कोणती?

Q13) एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेमी. असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?

Q14) Find the correct meaning of. By hook or crook.

Q15) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?

Q16) 18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?

Q17) महाराष्ट्रातील……….. विभागात सर्वात कमी वने आहेत.

Q18) काल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?

Q19) अमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव केले. त्यानंतर आता पुन्हा 2021 मध्ये तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला. सर्वात योग्य पर्याय निवडा?

Q20) कुंपमंडूक म्हणजेच…….

Q21) महाराष्ट्रातील होमरूळ लीगची चळवळ …… यांनी सुरू केली.

Q22) ‘दैत्य’ या शब्दाचे एक वचन ओळखा.

Q23) खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q24) विसंगत पर्याय निवडा?

Q25) महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे.

Q26) भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?

Q27) गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत?

Q28) धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?

Q29) मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात?

Q30) खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदाच विधी आयोगाची रचना करण्यात आली?

Advertisement