Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 121 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 121
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 121 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 121

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 121

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘बदामीचा किल्ला’ खालील पैकी कोणी बांधला?

Q2) जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

Q3) म्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?

Q4) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q5) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q6) राज्यसभेला कोण मतदान करू शकतो?

Q7) राहुरी विद्यापीठ यांनी नवीन केलेला सोयाबीनचा वाण कोणता?

Q8) त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.

Q9) ‘अंगीकार करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?

Q10) 256 या संख्येचे वर्गमूळ किती?

Q11) खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?

Q12) रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुक्याचा समावेश होतो?

Q13) खालीलपैकी कोणते पंच इंद्रियांपैकी नाही?

Q14) कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?

Q15) खालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा कोणता शब्द आहे.

Q16) खालील म्हणीशी समानार्थी असलेली म्हण शोधा.नाचता येईना अंगण वाकडे:-

Q17) राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते,

Q18) खालील म्हण पूर्ण करा. बळी तो…….पिळी

Q19) ‘त’ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

Q20) शी! काय हे अक्षर तुझं! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

Q21) हिमालय हा……….. पर्वत आहे.

Q22) जगातील सर्वात कार्यक्षम लढाऊ विमान म्हणून ओळखले जाणाऱ्या एस 16 या लढाऊ विमानांचे उत्पादन भारतात होणार आहे. भारतातील कोणता उद्योग समूह या प्रकल्पामध्ये सहभागी झाला आहे?

Q23) खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?

Q24) ‘राहिने मुलाला चालवले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q25) महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय?

Q26) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणु .’ अलंकार ओळखा.

Q27) 120, 300. आणि 105 यांचा मसावी काढा?

Q28) पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे?

Q29) मुलींसाठी धनलक्ष्मी योजना ही मार्च 2008 मध्ये सुरू करण्यात आली? अ) ही सर्वप्रथम सात राज्यात सुरु करण्यात आली. ब) मुलीला दोन लाखांपर्यंत रक्कम मिळते.

Q30) यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?

Advertisement