Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 120 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 120
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 120 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 120

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 120

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मुस्लिम बांधवांचा पहिला महिना……,

Q2) सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे?

Q3) हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात?

Q4) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q5) लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

Q6) व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,

Q7) कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

Q8) खालीलपैकी कोणत्या उद्योगात 2010-11 मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली?

Q9) ‘बीजमाता’ या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

Q10) Y,U,Q,M,?

Q11) ‘निघून जाणे’ या अर्थाची पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार वाईट अर्थाने वापरत असतो?

Q12) अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय?

Q13) जवाहर ग्रामसमृद्धी योजना कधी सुरू झाली?

Q14) 20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?

Q15) दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती?

Q16) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q17) ‘तो मुलगा खेळत आहे.’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q18) 24 चे एकूण विभाजक किती?

Q19) खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून आलेल्या शब्द कोणता?

Q20) विसंगत घटक ओळखा.

Q21) ‘मुलांनी चांगला अभ्यास करावा.’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

Q22) ‘शेणाचा दिवा लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q23) 30+ X:23+X=5:4 तर X ची किंमत काढा?

Q24) कोणते शहर भारताची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

Q25) अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

Q26) 65 किलोग्रॅम वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे आठ जणांची सरासरी तीन किलोग्राम ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन किती.

Q27) एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल?

Q28) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q29) भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता अयोग करतो ?

Q30) बालपण कोणते नाम आहे?

Advertisement