Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 12 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 12
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 12 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 12

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 12

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) महाराष्ट्रातील जुने उपसा सिंचन साधन कोणते?

Q2) प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या शब्दाची म्हण कोणती ?

Q3) खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.गोपाल :-

Q4) चंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………. म्हणतात.

Q5) घड्याळाच्या दोन काट्यात साडेतीन वाजता किती अंशाचा कोण होईल?

Q6) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q7) ‘गरजेल तो पडेल काय?’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

Q8) मेळघाट व्याघ्र प्रकल्प……. जिल्ह्यात वसलेला आहे.

Q9) महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

Q10) CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?

Q11) 6 व72 यांचा लसावी काढा?

Q12) एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?

Q13) खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?

Q14) ‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q15) ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

Q16) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखा.

Q17) ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे?

Q18) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना….. आरक्षण आहे,

Q19) आजचा दिवस फेब्रुवारी 2008 सालातील आहे तो जर शनिवार असेल तर 62 दिवसानंतर येणारा वार कोणता?

Q20) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q21) “गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.

Q22) ऑक्सीजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते ?

Q23) ग्रहाक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

Q24) एकूण सहा संख्यांची सरासरी 20 आहे. जर त्या संख्या पैकी एक संख्या वगळल्यास सरासरी 18 होते. तर वगळण्यात आलेली संख्या कोणती ?

Q25) …………हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.

Q26) ‘तो’ हे ………..आहे.

Q27) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q28) खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.

Q29) एक टेबल 750 रुपयाला खरेदी केला वाहतुकीसाठी 100 रुपये खर्च आला तर तो 918 रुपयाला विकला. तर शेकडा नफा तोटा किती झाला?

Q30) तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?