Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 119 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 119
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 119 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 119

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 119

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘इतिश्री’ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q2) जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?

Q3) एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?

Q4) राज्यस्तरीय…‌‌ ….एकाच जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे?

Q5) भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले ?

Q6) कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतीक मानले जाते.

Q7) अण्णा , अप्पा , अक्का – ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?

Q8) खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?

Q9) सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते.हा वाक्याचा प्रकार आहे….

Q10) रेड चा खून खालीलपैकी कोणी केला?

Q11) अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला.

Q12) कमवा व शिका या योजनेचे जनक कोण?

Q13) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q14) ‘मी कुसुमाग्रज वाचले.’ यातील लक्षार्थ शोधा.

Q15) वाहनाची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलतात?

Q16) थेरूकुथु हा …. चा कलाप्रकार आहे,

Q17) एका आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे त्याची परिमिती 84 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती?

Q18) भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो?

Q19) जर IJKLMNO चा सांकेतिक शब्द ACTVSRXअसा बनवला जात असेल तर KILL चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

Q20) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q21) कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे?

Q22) को वॅक्सिन ही कोविड-19 लस भारत बायोटेक ने कोणाच्या साह्याने तयार केली.

Q23) जशे मांजर-उंदीर ,तसे

Q24) संख्यामाला पूर्ण करा?26,38,52,68,…?

Q25) भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते?

Q26) नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q27) श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे…… आहे,

Q28) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q29) ज्याची तुलना करावयाची आहे त्यास अलंकारांमध्ये काय म्हणतात?

Q30) जवाहर ग्रामसमृद्धी योजना कधी सुरू झाली?

Advertisement