Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 117 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 117 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 117

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

Q2) मुलगा हे कोणते नाम आहे?

Q3) बीड जिल्ह्याचे सिताफळ संशोधन कोठे आहे?

Q4) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Q5) ‘कुसुमाग्रज’ हे कोणाचे टोपण नाव आहे?

Q6) 2500 मुद्दलाची पाच वर्षात 1375 सरळव्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?

Q7) 80 या संख्येचे असे भाग पाडा की पहिल्या मध्ये 3 मिळवले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्या ला 3 ने भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता?

Q8) विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?

Q9) ‘आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली.’ या वाक्याचे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य बनवा.

Q10) आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे……. महोत्सव साजरा करण्यात आला,

Q11) महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली?

Q12) सरदार पटेल यांचे तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?

Q13) औरंगाबादला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत?

Q14) ‘बेवार’ ही स्थलांतरित शेती कोणत्या राज्यात केली जाते?

Q15) कलम 55 नुसार पारित केलेले तडीपारचा आदेश किती काळापर्यंत अमलात राहू शकतो?

Q16) अंबाजोगाई शहाला निजाम कालीन नाव काय होते?

Q17) अनु नासिक करणारे व्यंजन ओळखा?

Q18) ही विनाशी ऊर्जा साधनाचा प्रकार.

Q19) ब्रिटिश सरकारने ब्राह्मणेतर संघटना व मुसलमान संघटनांना का प्रोत्साहित केले?

Q20) लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?

Q21) कॉलरा आजार कशामुळे होतो?

Q22) पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राजकर्त्यांने लिहिला नाही?

Q23) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?

Q24) खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती ?

Q25) सुरजागड लोहखनिज खाण कोठे आहे?

Q26) मी बालपणी लवकर उठत असे काळ ओळखा?

Q27) श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे…… आहे,

Q28) दयाळू हे कोणते नाम आहे.

Q29) सहसंबंध ओळखा. 932. 249. 724…….

Q30) Fill in the blank with suitable preposition. Please distribute the sweets…….. the children?

Advertisement