Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 111 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 111
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 111 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 111

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 111

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली ?

Q2) ‘धांदरट धनश्री धावताना धपकन पडली.’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

Q3) खालील पैकी सर्वात मोठा कार्बन असेल कोणता आहे?

Q4) एक व्यापारी एक डझन सफरचंद 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद090 लाख विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल?

Q5) मराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणता वर्ण आहे?

Q6) ग्रामसेवक ग्रामपंचायतचा…….‌ म्हणून काम करतो,

Q7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?

Q8) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कधी सुरू करण्यात आली.

Q9) ‘निखिलने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q10) खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?

Q11) स्तुती चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q12) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |‌पक्षीही सुस्वरे आळविती‌सदरची पंगती खालील संतांची आहे.

Q13) ……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

Q14) एका पुस्तकाच्या किमतीवर 10% सूट दिल्याने पुस्तकाची किंमत18.5 रुपये ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती.

Q15) भारतात GI (Geographical Indication) नोंदणीकृत उत्पादनांची संख्या किती झाली आहे?

Q16) उस्मानाबादचे मूळ नाव काय होते?

Q17) महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q18) खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?

Q19) समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.

Q20) विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?

Q21) प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q22) जानेवारीत सुरू झालेल्या दहा नव्या कार्यक्रमातील पाच विनोदी तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरू आहेत अन त्यात पाचही विनोदी कार्यक्रमाचा समावेश आहे वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे.

Q23) शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल?

Q24) लष्कराच्या सेवेसाठीचे ‘ड्रोन विमान’ खालीलपैकी कोणते?

Q25) खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत?

Q26) आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयीचे धोरण?

Q27) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q28) 317×317+283×283=?

Q29) तीन अंकी एकूण संख्या?

Q30) भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा?

Advertisement