Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 108 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 108
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 108 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 108

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 108

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?

Q2) पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरणे कोणते?

Q3) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?

Q4) पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q5) हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

Q6) ‘दार’ या शब्दाचे सामान्य रूप लिहा?

Q7) कोरोना व्हायरस हे वास्तविक……………कुळ आहे.

Q8) आंब्याच्या झाडाची फांदी वर चालणारी……. ही वनस्पती परजीवी आहे.

Q9) खालीलपैकी कोणती परिमेय संख्या पूर्णांक नाही.

Q10) GPS चे विस्तारित रूप काय आहे?

Q11) महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?

Q12) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q13) जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?

Q14) मोर या स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q15) रब्बी हंगाम म्हणजे.

Q16) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q17) भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?

Q18) विभक्ती ओळखा आजच मी नागपूरहून आलो.

Q19) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q20) पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज………… या दिवशी प्रदान केला.

Q21) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?

Q22) जॅक्शनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिली नाही?

Q23) तलाठी व पोलीस पाटील यांना कोण मदत करतो?

Q24) खालीलपैकी कोण भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते?

Q25) सलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?

Q26) एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q27) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q28) वर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.

Q29) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत?

Q30) ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल?

Advertisement