Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 105 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 105
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 105 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 105

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 105

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

Q2) फोर्ट’ सेंट जॉर्ज’ (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?

Q3) महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात?

Q4) अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?

Q5) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q6) इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी………यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.

Q7) ‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q8) आईचा चाकुने भाजी कापते, या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो?

Q9) ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?

Q10) एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरल्यास ‘अ’ नाला दहा तास बनाला पंधरा तास व क नळाला बारा तास लागतात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास लागणारा कालावधी किती ?

Q11) दुधिया शब्दास मीडिया गोंडी भाषेत काय म्हणतात?

Q12) भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?

Q13) श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रुपये आहे असे भाग शेकडा 30 जास्त रक्कम देऊन दोन टक्के दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40 टक्के जस्त रक्कम घेऊन शेकडा2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहार मध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला?

Q14) गर्जेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या वाक्य पकारात मोडते.

Q15) लोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?

Q16) रामनाथ व त्याच्या चार मुलांची वयाची सरासरी 18 आहे सर्वात लहान मुलाचे वय आठ वर्षे आहे मुलांमध्ये दोन-दोन वर्षाचे अंतर आहे तर मारुतीचे वय किती?

Q17) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?

Q18) भारताने कोणत्या देशाकडून पंच्वर्शिक योजना घेतली आहे?

Q19) सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?

Q20) विभक्ती शोधा.मला काव्य स्फुरले.

Q21) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 सालीनिर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

Q22) ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?

Q23) जर दोन दिवसांपूर्वी रविवार होता, तर गुरुवार कधी येणार?

Q24) एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?

Q25) ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q26) पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q27) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी झाला?

Q28) ‘सामाजिक न्याय दिन’महाराष्ट्रामध्ये कोणत्या सारणार्थ साजरा केला जातो ?

Q29) नवीन रेल्वे ताशी 40 कि मी प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?

Q30) ‘पंकज’ हा ………समास आहे.

Advertisement