Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 102 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 102
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 102 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 102

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 102

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका घनाचे घनफळ 512  घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?

Q2) सकर्मक क्रियापद असलेल्या वक्याचा पर्याय ओळखा.

Q3) अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.

Q4) ‘ही वाईट कल्पना नाही.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.

Q5) मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

Q6) 600 चे 40%-250=X-900चे77%तर X=?

Q7) 5000 चे 30 टक्के म्हणजे किती?

Q8) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q9) 8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q10) ‘पेरू’ या देशाची राजधानी कोणती?

Q11) दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?

Q12) पुढे दिलेल्या प्रकाराची विशेषण ओळखा?अव्यय साधित विशेषण,

Q13) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?

Q14) खालीलपैकी संख्या मालिकेतील विजोड पद ओळखा.

Q15) मृत्युंजय कादंबरी कोणत्या पुरुषावर आधारित आहे?

Q16) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

Q17) (परमानंद कटार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

Q18) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64

Q19) पूर्ण सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते?

Q20) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Q21) 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

Q22) 36,30,25,21,?,15

Q23) एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा दहा अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल?

Q24) अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय?

Q25) अ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्याच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे जर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अ चे उत्पन्न किती?

Q26) निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?

Q27) पुणे करार कोणा कोणा मध्ये झाला?

Q28) माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले ?

Q29) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?

Q30) खालीलपैकी कोणते वाक्य रीती वर्तमान काळात आहे.

Advertisement