Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 101 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 101
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 101 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 101

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 101

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) तोंडा या मीडिया शब्दाला मराठीत काय म्हणतात?

Q2) खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.

Q3) मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन खालीलपैकी कोणते?

Q4) ‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

Q5) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q6) माहिती अधिकार अधिनियम वाखाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील ………वर्षापूर्वीची माहिती मागता येते.

Q7) गोल्डन बॉल कोणाशी संबंधित.

Q8) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q9) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Q10) 42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

Q11) राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कोठे स्थित आहे?

Q12) एकाचे उत्पन्न 10,000 यापैकी औषधावरील खर्च 1000 तर औषधावरील खर्चाची उत्पन्नाशी टक्केवारी किती?

Q13) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q14) खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.

Q15) वठणीवर आणणे याचा अर्थ काय?

Q16) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजेच……..?

Q17) ‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q18) के जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता?

Q19) खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?

Q20) मात्रा म्हणजे काय?

Q21) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?

Q22) संत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q23) मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालाचा वाढदिवस कोणत्या वारी येईल,?

Q24) इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ?

Q25) खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

Q26) महाराष्ट्रातील पंचायत राज्य पद्धती…. स्तरीय आहे,

Q27) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q28) 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?

Q29) स्वाती स्वयंपाक करते या वाक्याचा प्रकार ओळखा?

Q30) ‘शिपाई शूर होता.’ या वाक्यात ‘शूर’ हे काय आहे?

Advertisement