Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 100 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 100
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 100 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 100

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 100

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) …….. या राज्यात सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र आहे.

Q2) कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते.

Q3) एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q4) निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?

Q5) गणसंख्येच्या अभावी लोकसंख्येची बैठक कोण तहकूब करतो?

Q6) खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Q7) नारायण सूर्याजी ठोसर कोणाचे नाव आहे?

Q8) सिंधुदुर्ग जिल्ह्यात…… कुठे मिठागरे आहेत?

Q9) संगीतात किती स्वर असतात?

Q10) वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q11) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q12) 0.06×m=36 तर m=?

Q13) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q14) वाक्याचा अर्थ पूर्ण व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच?

Q15) चीन बाहेर कोणत्या देशात पूर्ण व्हायरसमुळे पहिला मृत्यूची नोंद झाल?

Q16) ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q17) मधुमेह रुग्णांसाठी……. उपयुक्त आहे.

Q18) सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?

Q19) जिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे?

Q20) covid-19 हजार खालीलपैकी कशामुळे होतो?

Q21) गुजरात राज्यातील 2025 मध्ये सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे?

Q22) ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो…………… म्हणतात.

Q23) पदार्थातील द्रवसंचय म्हणजे …….होय.

Q24) Shravathi pumped storages हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे?

Q25) महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विभागाचे सचिव कोण आहेत?

Q26) मेरी कोम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q27) पुढील शब्दांचा समास सांगा.. दररोज.

Q28) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

Q29) ‘विटी दांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Q30) बासपा नदी ही…. नदीची उपनदी आहे,

Advertisement