Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 10 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 10

ZP Bharti Practice Paper 10 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

Q2) ‘खोंड’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.

Q3) ‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

Q4) झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

Q5) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

Q6) दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावी 7 आहे, तर त्यांचा लसावि किती?

Q7) मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?

Q8) एका चौरसाकृती चे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या ची बाजू किती?

Q9) ‘पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात.’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

Q10) पुढील अक्षराची ओळख सांगा–___

Q11) 163,190,219,250,?

Q12) शेतात पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागला वरील वाक्याचा प्रकार ओळखा.

Q13) प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?

Q14) भारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.

Q15) रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

Q16) एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव  टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते

Q17) पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता?

Q18) 121 चा वर्ग किती?

Q19) जगात मत्स्य उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे?

Q20) खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?

Q21) 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय काय.

Q22) ग्रामगीता कोणी लिहिली.

Q23) एका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q24) ………… ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे.

Q25) हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Q26) स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल तर प्रीती चे आजचे वय काय?

Q27) उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात?

Q28) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

Q29) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

Q30) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?