Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 1 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 1

ZP Bharti Practice Paper 1 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 1

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 1

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) 137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

Q2) विसंगत वर्ण शोधा?

Q3) महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा ………..आहेत.

Q4) जमिनीवरील किल्ल्याला ‘भुईकोट किल्ला’ म्हणतात, तसे सागरातील किल्ल्याला काय म्हणतात?

Q5) द्विदल वनस्पती यापैकी कोणती?

Q6) 2012 मध्ये नाताळ मंगळवारी होता. त्याच वर्षी गांधी जयंतीला कोणता वार येईल?

Q7) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q8) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Q9) पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली.

Q10) 0.25 * 2.5 * 1.2 = ?

Q11) खालीलपैकी कोणाच्या पिल्यास शावक म्हणतात?

Q12) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q13) 2:12:3:?

Q14) विसंगत पर्याय निवडा.

Q15) वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?

Q16) मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q17) लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळस ….. असे म्हणतात.

Q18) अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q19) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

Q20) एक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.

Q21) पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

Q22) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Q23) ‘पंकज’ हा ………समास आहे.

Q24) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?

Q25) 160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?

Q26) 78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?

Q27) मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत?

Q28) जागतिक मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो?

Q29) वन डे क्रिकेट मधील सर्वात जलद शतकाचा ……….याचा विक्रम कोरी अँडरसन याने वर्षीच्या सुरुवातीला मोडून नवा विक्रम केला.

Q30) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण.