पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत ८ हजार ६५२ पदे रिक्त; येथे बघा संपूर्ण माहिती!!| WSSO Maharashtra Recruitment 2026
WSSO Maharashtra Bharti 2026
मित्रांनो, पाणीपुरवठा विभागाकडे सर्वाधिक ८ हजार ६५२ रिक्त जागा असून, त्यापैकी ६७ जागा भरण्यासाठी एमपीएससीला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ७ हजार ८६८ रिक्त पदांपैकी १० टक्के म्हणजेच ८२२ पदे भरण्यासाठी आयोगाकडे मागणीपत्र सादर केले आहे. कृषी विभागातही सुमारे ६ हजार पदे रिक्त असून, या विभागाचा अद्याप आकृतिबंध मंजूर झालेला नाही. त्यामुळे विभागाकडून एकाही पदभरतीचा मागणी प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग किंवा आयोगाकडे दाखल झालेला नाही. ग्रामीण व शहरी भागापर्यंत शुद्ध व नियमित पाणीपुरवठा पोहोचवणे, जलजीवन मिशनसारख्या योजनांची अंमलबजावणी, स्वच्छता अभियान, आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची तांत्रिक व प्रशासकीय देखरेख हे या विभागाचे मुख्य कार्य आहे. पाणीपुरवठा विभागाकडे सर्वाधिक ८ हजार ६५२ रिक्त जागा असून, त्यापैकी ६७ जागा भरण्यासाठी एमपीएससीला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासकीय काम-काज सुरळीत चालण्यासाठी पदे भरणे गरजेचे असताना, रिक्त जागांचा मोठा डोंगर आणि त्या तुलनेत पाठवलेले अतिशय मोजके मागणीपत्र यामुळे नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता, वैद्यकीय शिक्षण आणि कृषी या तीन प्रमुख विभागांमधील रिक्त पदांची स्थिती, त्यांचे कार्यस्वरूप आणि संभाव्य वेतनाचे चित्र स्पष्ट करते.
शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजना, बी-बियाणे व खतांचा पुरवठा, मृद व जलसंधारण मार्गदर्शन, पीक पाहणी आणि हवामान आधारित कृषी सल्ला देणे. आकृतीबंध (Staff Pattern) अद्याप मंजूर नसल्यामुळे या विभागाची भरती प्रक्रिया रखडली आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य वैद्यकीय शिक्षण विभागाने ७ हजार ८६८ रिक्त पदांपैकी १० टक्के म्हणजेच ८२२ पदे भरण्यासाठी आयोगाकडे मागणीपत्र सादर केले आहे. कृषी विभागातही सुमारे ६ हजार पदे रिक्त असून, या विभागाचा अद्याप आकृतिबंध मंजूर झालेला नाही. त्यामुळे विभागाकडून एकाही पदभरतीचा मागणी प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग किंवा आयोगाकडे दाखल झालेला नाही.
WSSO Maharashtra Bharti 2026 : WSSO Maharashtra ((Maharashtra Water Supply & Sanitation Department), State Water and Sanitation Mission has published the notification for the Post of “Project Manager, Deputy Manager, Deputy Manager (IMIS), Groundwater Specialist, Sanitation and Health Consultant, Deputy Engineer, Branch Engineer, Deputy Accountant, Assistant, Clerk, Peon ” . There is a 22 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or apply through e-mail before the last date. The last date for application is 20th of March 2026 . For more details about SWSM Maharashtra Bharti 2026 , SWSM Maharashtra Recruitment 2026, visit our website policebharati.co.in .
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र, राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, उप व्यवस्थापक (IMIS), भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उप अभियंता, शाखा अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपीक, शिपाई ” पदाची एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र भरती २०२६
- पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, उप व्यवस्थापक (IMIS), भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उप अभियंता, शाखा अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपीक, शिपाई
- पदसंख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.wsso.in/
SWSM Maharashtra Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| प्रकल्प व्यवस्थापक संनियंत्रण जल जीवन मिशन | 01 |
| प्रकल्प व्यवस्थापक संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन | 01 |
| उप व्यवस्थापक माहिती शिक्षण व संवाद | 01 |
| उप व्यवस्थापक मनुष्यबळ विकास | 01 |
| उप व्यवस्थापक ( पाणी व गुणवत्ता) | 01 |
| उप व्यवस्थापक (IMIS) | 01 |
| भूजल तज्ञ | 01 |
| स्वच्छता व आरोग्य सल्लागार | 01 |
| उप अभियंता | 01 |
| शाखा अभियंता | 06 |
| उपलेखापाल | 01 |
| सहाय्यक | 03 |
| लिपीक | 01 |
| शिपाई | 02 |
How To Apply For SWSM Maharashtra Recruitment 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For wsso.in Bharti 2026
|
|
|
📑 PDF जाहिरात
|
https://shorturl.at/xX9rW |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://www.wsso.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
मुंबई
पदसंख्या किती आहे?
22 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
२० मार्च २०२६
अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४
Panipurvatha Vibhag Bharti 2025
WSSO Maharashtra Bharti 2025 – महाराष्ट्र राज्याताल जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा संवर्गच अस्तित्वात नसल्याने कनिष्ठ अभियंत्यांची १०६५ पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने भरणे अपेक्षित होते; परंतु पाणीपुरवठा विभागाच्या गोंधळाचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. पाणीपुरवठा विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार कनिष्ठ अभियंत्यांची ५० टक्के पदे सरळसेवा भरतीने आणि ५० टक्के पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत. परंतु, पदोन्नतीसाठी आवश्यक असणारा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा संवर्ग या विभागात नसल्यामुळे ३४ जिल्हा परिषदांमधील एकूण २,१३० मंजूर पदांपैकी ५० टक्के अर्थात १०६५ पदे भरता आलेली नाहीत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..