खुशखबर मित्रांनो,जलसंपदा विभागात मेगाभरती होणार, नवीन परिपत्रक जाहीर! | Jalsampada Vibhag Bharti 2026
WRD Maharashtra Bharti 2026
Jalsampada Vibhag Bharti 2026 – Friends, a good news has come out. Also, 14 thousand posts will be included in this mega recruitment in the Water Resources Department. This is good news for job seekers. The details of the vacant posts in this department have come out and this is good news for students preparing for competitive exams. This recruitment will be for about 43 and 21 different posts in the Water Resources Department ( WRD Bharti 2026 ). Since there will be such a large number of recruitments, many will get job opportunities. A meeting was recently held under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis regarding the revision of the service entry rules. The recruitment process will soon be implemented in a new way in the state. Recruitment for more than 70 thousand posts will be done in phases. About 20 thousand posts will be included from the Maharashtra Public Service Commission and posts outside the Maharashtra Public Service Commission under Maharashtra Jalsampada Vibhag Bharti 2026 . The Chief Minister gave instructions on this occasion to take decisions according to the required skills, service entry, qualifications and nature of work while implementing the recruitment process. Chief Secretary Rajesh Agarwal and all the Additional Chief Secretaries, Principal Secretaries and Secretaries of the administration were present on this occasion.
मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तसेच या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात येणार आहे. सध्या ४१ हजार पदांच्या नवीन आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. विभागाच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांकरिता आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. वित्त विभागाच्या निर्देशानुसार विभागाचा सुधारित आकृतीबंध प्रस्तावात मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत पदांची अचूक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय आस्थापना कार्यासनाकडील सर्व संवर्गाच्या पदांची मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत व रिक्त पदांची अचूक माहिती तात्काळ सोबत तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे या कार्यासनास (सॉप्ट कॉपीसह) सादर करण्यात यावी. सदर माहिती उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करावयाची असल्याने माहितीच्या अचूकतेची जवाबदारी ही सर्वस्वी संबंधित कार्यासनांची राहील.राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोकरभरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागातील भरतीबाबत मोठी माहिती समोर आली असून राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. या भरतीच्या सिल्याबस बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.
Advertisement
या संर्भातील परिपत्रक PDF डाउनलोड करा
ही पदे आहेत रिक्त – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची डिसेंबर, २०२५ अखेर, १५३४ रिक्त पदे आहेत . कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या सवंर्गाची डिसेंबर, २०२५ अखेर २७८ रिक्त पदे आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गाची डिसेंबर, २०२५ अखेर, १४२ रिक्त पदे आहेत. जलसंपदा विभागाने माहिती अधिकारात ही अधिकृत माहिती दिली आहे.
सेवानियम तयार झाल्यावर भरती – माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील प्रकरण १ मधील कलम २ (च) (झ) व (त्र) अन्वये या कायद्यान्वये द्यावयाची माहिती, अभिलेख व माहितीचा अधिकार यांच्या व्याख्या नमूद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनाच्या अभिलेख्यावर उपलब्ध माहिती देणे अपेक्षित आहे. सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास आणि आपणांस अपील करावयाचे असल्यास मंगेश बागडे, अवर सचिव तथा अपिलीय प्राधिकारी, जलसंपदा विभाग, १५ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२ यांचेकडे ३० दिवसांचे आत करता येईल. तसेच सुधारित सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजित आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरती करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात येणार आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात जवळपास ४३ आणि २१ अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकाना नोकरीची संधी मिळणार आहे.
राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोकरभरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरती करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जलसंपदा विभाग मागील वर्षीचे प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहे
उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय क्र. १ च्या अन्वये स्थापित समन्वय समितीव्दारे संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये जलसंपदा विभागांर्तगतची भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशानाच्या कोटयातील १४ संवर्गाची एकूण ४४९७ रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबत दिलेल्या शासन मान्यतेनुसार सरळसेवा भरती प्रक्रिया राबवणेत आली आहे. उपरोक्त भरती प्रक्रियेतर्गतची सर्व कार्यवाही पूर्ण करुन या परिमंडळाशी संबंधीत संवर्गनिहाय उमेदवारांची शिफारस यादी व प्रतिक्षायादी शासनाचे wrd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर वेळोवेळी सुधारित करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण यादी बघू शकता.
मोजणीदार नियुक्ती शिफारस यादी लिंक
मागील अपडेट्स
Maharashtra State WRD Department conducting this Bharti process for the Beed & Latur region. The Application Form Sample is given in PDF advertisement below. This recruitment is conducted under the Marathwada Patbandhare Vibhag. For More details about Jalsampada Vibhag Bharti 2026 Keep visiting us.
जलसंपदा विभाग भरती 2026 ही महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना सरकारी नोकरीसाठी एक चांगली संधी आहे. यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही गटांतील पदांसाठी भरती होत आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन जलसंपत्तीचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात विविध पदांसाठी 2026 मधील मोठ्या प्रमाणातील भरतीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही भरती एक उत्कृष्ट संधी ठरू शकते. या लेखात आपण भरतीसंबंधित तपशीलवार माहिती, पात्रतेचे निकष, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रियेचा क्रम, वेतनमान तसेच महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
- एकूण रिक्त पदे: 14,000 पेक्षा अधिक (अपेक्षित)
- पदांचे स्वरूप: कनिष्ठ अभियंता, स्टेनो, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य सहाय्यक तसेच इतर तांत्रिक व अतांत्रिक पदे
- अर्जाची प्रक्रिया: ऑनलाइन माध्यमातून
- अधिकृत संकेतस्थळ: www.wrd.maharashtra.gov.in
शैक्षणिक अर्हता
- कनिष्ठ अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक
- लिपिक – बारावी पास व मराठी-इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र आवश्यक
- सहाय्यक पदे – संबंधित व्यवसायात ITI किंवा समतुल्य पात्रता आवश्यक
ऑनलाइन अर्जाची पद्धत (Jalsampada Vibhag Bharti 2026)
- अधिकृत संकेतस्थळ wrd.maharashtra.gov.in वर लॉगिन करा
- ‘Recruitment 2025’ या टॅबवर क्लिक करा
- मोबाईल नंबर व ईमेल वापरून नवीन नोंदणी करा
- सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा
- अंतिम अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट घ्या
लागणारी कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, डिप्लोमा / डिग्री)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- टायपिंग किंवा ITI प्रमाणपत्र (लागू असल्यास)
निवड पद्धती
- सर्व पदांसाठी लेखी परीक्षा अनिवार्य असेल
- संबंधित पदांसाठी कौशल्य चाचणी किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाईल
- काही पदांसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते
- यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल
महत्त्वाच्या सूचना
- अर्जात चुकीची माहिती दिल्यास तो अमान्य केला जाईल
- एकच उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतो
- भरतीबाबतची नवीन माहिती वेळोवेळी वेबसाइटवर तपासत राहा
- प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या साधारणतः 10 दिवस आधी प्रसिद्ध होईल
How To Apply For Jalsampada Vibhag Recruitment 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.