एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.. माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यावरशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
अरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती
तरी मूर्ती दिसते फक्त शिवरायांची
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला शिवबा होता
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शिवाजी या नावाला जर उलट वाचलं
तर जीवाशी हा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शिवाजी या नावाला जर उलट वाचलं तर जीवाशी हा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!