Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » WCL “मायनिंग सरदार’ आणि ‘सहाय्यक फोरमन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल सुपरवायझर” परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड !! WCL Admit Card
Last Updated:

WCL “मायनिंग सरदार’ आणि ‘सहाय्यक फोरमन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल सुपरवायझर” परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड !! WCL Admit Card

WCL Admit Card

WCL Recruitment Admit Card :वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) ने ‘मायनिंग सरदार’ आणि ‘सहाय्यक फोरमन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल सुपरवायझर’ या पदांसाठीच्या संगणक-आधारित परीक्षेचे (CBT) प्रवेशपत्र (admit card) जारी केले आहे. ही परीक्षा १४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. उमेदवार ११ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अधिकृत संकेतस्थळ westerncoal.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

प्रवेशपत्र डाउनलोड – Download WCL Hall Ticket 2026