Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » वसई विरार महानगरपालिकेच्या १२ हजार पदाच्या नवीन आकृतिबंधावर प्रस्तावावर निर्णय!! | Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026
Last Updated:

वसई विरार महानगरपालिकेच्या १२ हजार पदाच्या नवीन आकृतिबंधावर प्रस्तावावर निर्णय!! | Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026

महत्वाचा एक मोठा अपडेट समोर आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराला गती देण्यासाठी तब्बल १२ वर्षांनंतर पालिकेचा नवा सुधारीत आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार पालिकेत तब्बल ९ हजार ९९६ नवीन पदे निर्माण करण्यात येणार असून, यामुळे पालिकेच्या एकूण पदांची संख्या आता थेट १२ हजार ८४८ वर इतकी होणार आहे. शुक्रवारी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत या प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. ​वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. यामध्ये ४ नगरपरिषदा आणि ५३ गावांचा समावेश असून पालिकेचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौरस किलोमीटर इतके विस्तीर्ण आहे. यापूर्वी ९ सप्टेंबर २०१४ रोजी शासनाने पालिकेच्या विविध संवर्गातील २ हजार ८५२ पदांना मंजुरी दिली होती. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२ लाख होती.

मात्र गेल्या काही वर्षात शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. या लोकसंख्येमुळे शहरातील नागरी व पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत होता. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशासकीय कामकाजाला गती देणे आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे पालिकेला कठीण जात होते.याच अनुषंगाने महापालिकेने जुन्या आकृतीबंधासह नवीन ९ हजार ९९६ पदांची निर्मिती असा एकूण १२ हजार ८४८ मनुष्यबळाचा प्रस्ताव शुक्रवारी महासभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर चर्चा न होता सद्यस्थितीत या प्रस्तावाला महापौर अजीव पाटील यांनी स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढच्या महासभेत यावर चर्चा होणार आहे.

Advertisement

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 : Vasai Virar Municipal Corporation Palghar has going to recruit for the posts of “Additional Advocate and Senior Counsel”. There are 11 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Vasai Virar . Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 17th of June 2026 to 25th of June 2026. For more details about VVMC Bharti 2026, VVMC Recruitment 2026, visit our website policebharati.co.in .

वसई विरार शहर महानगरपालिका पालघर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ)” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026 करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जून २०२६ ते २५ जून २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026

  • पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • मुलाखतीची तारीख १७ जून २०२६ ते २५ जून २०२६ [(सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते दुपारी ३.००]
  • अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/

VVMC Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ) 03
वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ) 04
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ) 02
वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ) 02

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For VVMC Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (स्त्री व प्रसूतीरोगशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव.
क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (अॅनास्थेशिया) किंवा एम.बी.बी.एस. पदवी आणि डी.ए. (डिप्लोमा इन अनास्थेशिया) किंवा
समकक्ष पदवी.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव.
क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (रेडिओ डायग्नोसिस) किंवा डी.एम.आर.डी. (क्ष-किरण शास्त्र) किंवा समकक्ष पदवी.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव.
क) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस., एम.डी. (चेष्ट मेडिसीन), डी.एन.बी. डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव.
क) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

Salary Details For VVMC Notification 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ) रु.१,०४,७९३/-
वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ) रु.१,०४,७९३/-
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ) रु.१,०४,७९३/-
वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ) रु.१,०४,७९३/-

Selection Process For VVMC Application 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख १७ जून २०२६ ते २५ जून २०२६ आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑PDF जाहिरात https://shorturl.at/4tfYh
✅ अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजीस्ट) (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (चेष्ट स्पेशालिस्ट) (पूर्णवेळ)

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

वसई विरार, पालघर

निवड प्रक्रिया काय आहे?

मुलाखती

मुलाखतीचा पत्ता काय आहे?

वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)