Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » अभियांत्रिकी पदवीधरांसाठी मोठी संधी! यूपीएससीमार्फत ४८० पदांची मेगाभरती !! | UPSC New Update
Last Updated:

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी मोठी संधी! यूपीएससीमार्फत ४८० पदांची मेगाभरती !! | UPSC New Update

UPSC New Update

UPSC New Update : The Union Public Service Commission (UPSC) has released a notification for the recruitment of 480 vacancies under the Engineering Services (Preliminary) Examination 2027. This examination offers eligible candidates from various engineering disciplines the opportunity to join the Central Engineering Services.

अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांसाठी केंद्र सरकारच्या सेवेत अधिकारी होण्याची मोठी संधी चालून आली आहे! केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२७ साठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४८० रिक्त पदे भरली जाणार असून, विविध अभियांत्रिकी शाखांतील पात्र उमेदवारांना केंद्रीय अभियांत्रिकी सेवांमध्ये रुजू होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement

यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत UPSC वेबसाइट वरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय अभियांत्रिकी सेवांमध्ये अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या पात्र अभियांत्रिकी पदवीधरांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

upsc ese bharti

  • पदाचे नाव अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2027
  • पदसंख्या 480 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 21-30 वर्षे
  • अर्ज शुल्क – २०० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Advertisement
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/6aVzm
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/S3TPr
✅ अधिकृत वेबसाईट
https://upsc.gov.in/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वयोमर्यादा किती आहे?

21-30 वर्षे

पदसंख्या किती आहे?

480 जागा

अर्ज शुल्क किती आहे?

२०० /-

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)