UPSC ‘NDA 2’ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा !! परीक्षा September 13, 2026 रोजी – UPSC NDA Exam, Admit Card Download Link
UPSC NDA & NA Exam Update
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
How to Download NDA 2 Admit Card 2026?
- Visit the official UPSC website, upsc.gov.in, or the candidate portal at upsconline.nic.in.
- Look for the “e-Admit Card” or “What’s New” section on the homepage.
- Click on the link for NDA & NA Examination (II), 2026.
- Enter your Registration ID/Roll Number and Date of Birth as requested.
- Click the submit button to view your admit card.
- Check all details on the admit card carefully for accuracy.
- Download and save the admit card on your device.
- Take a clear printout for use on exam day.
UPSC NDA Exam, Admit Card Download Link – Click Here
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नौदल अकादमीसाठी (एनए) घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी एनडीए/एनए आय परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १२ एप्रिलला या पदांसाठी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. ‘यूपीएससी’ ने १० डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान एनडीए व नौदलाच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज स्वीकारले. त्यानंतर आता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यूपीएससी’ मार्फत १२ एप्रिलला सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गणितासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच सामान्य क्षमता परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. या घोषणेमुळे एनडीए व एनए परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार असून, यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांचा अवधी मिळाला आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार असून, पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखत असणार आहे.
अशी होणार लेखी परीक्षा:
- लेखी परीक्षेत दोन पेपर उमेदवारांना द्यावे लागणार
- पहिला पेपर गणितावर असेल, ज्याचे एकूण ३०० गुण असतील
- ही परीक्षा अडीच तासांची असेल
- दुसऱ्या सत्रात जनरल अॅबिलिटीचा पेपर असेल
- एकूण सहाशे गुणांच्या या पेपरसाठीही अडीच तासांचा वेळ दिला जाणार