UPSC संयुक्त संरक्षण सेवा CDS (II) 2026 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर | UPSC CDS Exam Result
UPSC CDS Exam Result 2026
UPSC CDS Exam Result : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) ने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (II), २०२६’ चा लेखी निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली होती, ज्याद्वारे इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA), इंडियन नेव्हल अकॅडमी (INA), एअर फोर्स अकॅडमी (AFA) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) मधील ४५१ जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांचे रोल नंबर upsc.gov.in वरील निकाल पीडीएफ (PDF) मध्ये आहेत, ते पुढील टप्प्यासाठी, म्हणजेच एसएसबी (SSB) मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement