UPSC CAPF भरती २०२६-प्रवेशपत्र डाउनलोड करा !! UPSC CAPF Admit Card 2026
UPSC CAPF Admit Card 2026
UPSC CAPF AC Admit Card 2026 : UPSC CAPF (AC) PET/PST २०२६ चे प्रवेशपत्र (admit card) निवड झालेल्या उमेदवारांसाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले. शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) १३ ऑक्टोबर २०२६ पासून विविध केंद्रांवर सुरू होतील. उमेदवार त्यांच्या लॉगिन तपशीलांचा वापर करून ऑनलाइन ई-प्रवेशपत्र डाउनलोड करा.