Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 99 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 99
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 99 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 99

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 99

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एक भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्ष?

Q2) खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?1/5,. 1/4, 3/20, 4/25

Q3) ‘बेडूक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

Q4) ‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q5) ईशान्य मोसमी वाऱ्यापासून..‌‌….‌‌ चा किनारी प्रदेशात पाऊस पडतो,

Q6) 99999+999+99+9=?

Q7) लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतु;सूत्री मध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण ,स्वदेशी आणि ………..या चार बाबींचा समावेश होता.

Q8) अमेरिकेचे मूळनिवासी कोण आहेत?

Q9) महानायक ही कादंबरी कोणी लिहिली?

Q10) यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे

Q11) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q12) Choose the correct antonym of…. SAVAGERY *

Q13) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास कोणते आजार होते?

Q14) अलंकार ओळखा.नयना कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी.

Q15) भारताचे उपराष्ट्रपती हे…… चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

Q16) एक एकर म्हणजे किती आर?

Q17) महाराष्ट्रातील……….. विभागात सर्वात कमी वने आहेत.

Q18) चाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q19) म्यानमार मधील प्रमुख भाषा कोणती?

Q20) नामाची पुनरावृत्ती टाळणे हे…. चे कार्य होय,

Q21) खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही ?

Q22) 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?

Q23) ‘जिंकू किंवा मरू , भारताच्या शत्रूसोबत युद्ध आमचे सुरू.’ या वाक्यामध्ये कोणता रस आहे?

Q24) तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

Q25) डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q26) राज्यसभेचा सभापती कोण असतो?

Q27) 11.120.13….?

Q28) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?

Q29) प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?

Q30) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Advertisement